"PBP- शेअर मार्केट बेसिक्स प्रशिक्षण" या कोर्समध्ये तुम्हाला शेअर मार्केटचे बेसिक्स शिकायला मिळतील.


या कोर्समध्ये ज्या व्यक्तीला शेअर मार्केटचे "अ ब क ड" सुद्धा माहित नाही, अशी व्यक्तीसुद्धा सुरुवातीपासुन शेअर मार्केट शिकुन समजुन घेऊ शकते.


हा एकूण सहा दिवसांचा कोर्स आहे. ऑनलाईन कोर्स असल्यामुळे यामध्ये जी लेक्चर्स आहेत ती तुम्हाला आजीवन कधीही पुन्हा पुन्हा बघता येतील.


लक्ष देऊन वाचा-


  • हा कोर्स पूर्णतः ऑनलाईन असल्यामुळे तुम्ही तुमच्या वेळेनुसार, तुमच्या सोयीनुसार तुमच्या मोबाईल अथवा कॉम्प्युटरमध्ये हे प्रशिक्षण घेऊ शकता. यासाठी जागेचे, वेळेचे कोणतेही बंधन नाही.


  • कोर्समध्ये शिकवलेल्या गोष्टी तुम्हाला नीट समजुन घ्यायच्या आहेत.


  • शेअर मार्केटमध्ये काम करायला सुरुवात करण्या आधी आपलं आर्थिक आयुष्य व्यवस्थित मार्गावर कसं आणायचं याचा जादुई फॉर्म्युला तुम्हाला मिळणार आहे.


हा फॉर्म्युला नीट समजुन घ्या आणि आपल्या आयुष्यात त्याचा वापर करायला सुरुवात करा.

यामध्ये काय काय शिकायला मिळेल-

  पहिला दिवस
Available in days
days after you enroll
  दुसरा दिवस
Available in days
days after you enroll
  तिसरा दिवस
Available in days
days after you enroll
  चौथा दिवस
Available in days
days after you enroll
  पाचवा दिवस
Available in days
days after you enroll
  सहावा दिवस
Available in days
days after you enroll

नमस्कार, मी नीरज बोरगांवकर


गेली अनेक वर्षे मी शेअर बाजारात कार्यरत आहे. मी स्वत: एक गुंतवणूकदार आहे, तसेच मी मराठी माणसांना शेअर मार्केटबद्दल मार्गदर्शन करत असतो. हे मार्गदर्शन करण्यासाठी आम्ही अनेक उपक्रम राबवतो. तंत्रज्ञानाचा उपयोग करून जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर बाजारातल्या मोठ्या संधीची माहिती पोहोचवणे हे आमचे उद्दीष्ट आहे. आम्ही तुमच्यासाठी अतिशय उपयुक्त असे कोर्सेस डिझाईन केलेले आहेत. आणि तंत्रज्ञानामुळे तुम्ही घरबसल्या तुमच्या वेळेत हे कोर्सेस करू शकता.

या तंत्रज्ञानामुळे अतिशय कमी खर्चामध्ये तुम्ही हे बहुमोल प्रशिक्षण घेऊ शकत आहात.