"पोर्टफोलिओ बिल्डर प्लॅन"

हा खास मराठी माणसासाठी तयार केलेला एक जबरदस्त प्लॅन आहे. या प्लॅनमध्ये शेअर मार्केट व गुंतवणुकीविषयी संपूर्ण प्रशिक्षण दिले जाते.

या प्लॅनमध्ये जॉईन होण्यासाठी जागेचे बंधन नाही. तुम्ही जगाच्या कोपर्‍यात कुठेही असलात तरी या कोर्समध्ये जॉईन करु शकता. कारण हा कोर्स पूर्णपणे ऑनलाईन आहे! तंत्रज्ञानाच्या मदतीने आपण गुरुकुल पद्धत पुन्हा सुरु केलेली आहे. 


या कोर्सचे फायदे खूप आहेत, पण


मुख्य फायदा तुम्हाला सांगतो-

हा कोर्स तुम्ही एकदा जॉईन केलात, की यामध्ये जे ज्ञान आहे, त्याचा लाईफटाईम अ‍ॅक्सेस तुम्हाला मिळतो. न समजलेल्या गोष्टी तुम्ही पुन्हा पुन्हा बघुन पुन्हा पुन्हा शिकु शकता आणि त्यात पारंगत होऊ शकता. ही गोष्ट सर्वसामान्य क्लासरूम स्टाईलच्या कोर्समध्ये घडु शकत नाही. कारण क्लासरूम स्टाईलचा कोर्स करुन तुम्ही घरी आलात की त्यात शिकलेल्या बर्‍याच गोष्टी तुम्ही विसरुन जातात. तसंच अडलेल्या गोष्टी विचारण्यासाठी आपला "इनर सर्कल व्हॉल्ट" हा कोर्स आहेच!


तंत्रज्ञानामुळे तुम्ही थेट माझ्या संपर्कात येता आणि थेट माझ्याकडुन तुमचं शंकासमाधान करु शकता. या कोर्समध्ये येण्यासाठी तुमच्याजवळ स्मार्टफोन किंवा कॉम्प्युटर तसेच चांगले इंटरनेट कनेक्शन असले पाहिजे. पोर्टफोलिओ बिल्डर प्लॅनमध्ये एकूण सात वेगवेगळे कोर्सेस आहेत.


सध्या सुरु असलेल्या खास ऑफरनुसार हे सर्वच्या सर्व सात कोर्सेस तुम्हाला एकत्र घेता येणार आहेत.


या "ऑल इन वन"मध्ये तुम्हाला मिळणार्‍या सात कोर्सेसची यादी-


1- PBP- शेअर मार्केट बेसिक प्रशिक्षण (खरी किंमत: 4999/-)
2- PBP- शेअर मार्केट एडवांस्ड प्रशिक्षण (खरी किंमत: 14999/-)
3- PBP- म्युच्युअल फंड्स ब्लु-प्रिंट (खरी किंमत: 7999/-)
4- PBP- फ्युचर्स आणि ऑप्शन्स बेसिक्स (खरी किंमत: 4999/-)
5- PBP- फ्युचर्स आणि ऑप्शन्स स्ट्रॅटेजीज (खरी किंमत: 14999/-)
6- PBP- शेअर मार्केटचे टॅक्सेशन (खरी किंमत: 3999/-)
7- PBP- इनर सर्कल व्हॉल्ट (खरी किंमत: 99000/-)


या ऑल इन वन मध्ये तुम्हाला मिळणारी एकूण व्हॅल्यु-

150994/-


(यादीमधील त्या त्या कोर्सच्या नावावर क्लिक केल्यास त्या कोर्सची संपूर्ण माहिती तुम्हाला मिळेलच!)


*महत्वाचे*

तुम्हाला जर शेअर बाजारात खरोखर यशस्वी व्हायचे असेल तर त्यासाठीचा फॉर्म्युला या कोर्सेसमध्ये मी शिकवलेला आहे. तुम्हाला विनंती इतकीच, की जॉईन केल्यावर हे सर्व ज्ञान मन लावुन नीट शिका आणि कोर्सेसमध्ये शिकवल्यानुसार

प्रॅक्टिकली इम्प्लिमेंट करा.

नमस्कार, मी नीरज बोरगांवकर

गेली अनेक वर्षे मी शेअर बाजारात कार्यरत आहे. मी स्वत: एक गुंतवणूकदार आहे, तसेच मी मराठी माणसांना शेअर मार्केटबद्दल मार्गदर्शन करत असतो. हे मार्गदर्शन करण्यासाठी आम्ही अनेक उपक्रम राबवतो. तंत्रज्ञानाचा उपयोग करून जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर बाजारातल्या मोठ्या संधीची माहिती पोहोचवणे हे आमचे उद्दीष्ट आहे. आम्ही तुमच्यासाठी अतिशय उपयुक्त असे कोर्सेस डिझाईन केलेले आहेत. आणि तंत्रज्ञानामुळे तुम्ही घरबसल्या तुमच्या वेळेत हे कोर्सेस करू शकता.

या तंत्रज्ञानामुळे अतिशय कमी खर्चामध्ये तुम्ही हे बहुमोल प्रशिक्षण घेऊ शकत आहात.