"PBP- म्युच्युअल फंड्स ब्लु-प्रिंट" या कोर्समध्ये तुम्हाला म्युच्युअल फंडांबद्दल सर्वकाही शिकायला मिळेल. 


या कोर्समध्ये ज्या व्यक्तीला म्युच्युअल फंडांबद्दल "अ ब क ड" सुद्धा माहित नाही, अशी व्यक्तीसुद्धा म्युच्युअल फंड्स सुरुवातीपासुन शिकुन समजुन घेऊ शकते.


हा एकूण चार दिवसांचा कोर्स आहे. ऑनलाईन कोर्स असल्यामुळे यामध्ये जी लेक्चर्स आहेत ती तुम्हाला आजीवन कधीही पुन्हा पुन्हा बघता येतील.


हा कोर्स पूर्णतः ऑनलाईन असल्यामुळे तुम्ही तुमच्या वेळेनुसार, तुमच्या सोयीनुसार तुमच्या मोबाईल अथवा कॉम्प्युटरमध्ये हे प्रशिक्षण घेऊ शकता. यासाठी जागेचे, वेळेचे कोणतेही बंधन नाही.


लक्ष देऊन वाचा-


हा कोर्स पूर्णतः ऑनलाईन असल्यामुळे तुम्ही तुमच्या वेळेनुसार, तुमच्या सोयीनुसार तुमच्या मोबाईल अथवा कॉम्प्युटरमध्ये हे प्रशिक्षण घेऊ शकता. यासाठी जागेचे, वेळेचे कोणतेही बंधन नाही.


कोर्समध्ये शिकवलेल्या गोष्टी तुम्हाला नीट समजुन घ्यायच्या आहेत. म्युच्युअल फंडांबद्दलचे सर्व बारकावे तुम्हाला व्यवस्थित शिकायला मिळतील


यामध्ये काय काय शिकायला मिळेल-

  Content shifted to Gold Level PBP 3.0
Available in days
days after you enroll

नमस्कार, मी नीरज बोरगांवकर

गेली अनेक वर्षे मी शेअर बाजारात कार्यरत आहे. मी स्वत: एक गुंतवणूकदार आहे, तसेच मी मराठी माणसांना शेअर मार्केटबद्दल मार्गदर्शन करत असतो. हे मार्गदर्शन करण्यासाठी आम्ही अनेक उपक्रम राबवतो. तंत्रज्ञानाचा उपयोग करून जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर बाजारातल्या मोठ्या संधीची माहिती पोहोचवणे हे आमचे उद्दीष्ट आहे. आम्ही तुमच्यासाठी अतिशय उपयुक्त असे कोर्सेस डिझाईन केलेले आहेत. आणि तंत्रज्ञानामुळे तुम्ही घरबसल्या तुमच्या वेळेत हे कोर्सेस करू शकता.

या तंत्रज्ञानामुळे अतिशय कमी खर्चामध्ये तुम्ही हे बहुमोल प्रशिक्षण घेऊ शकत आहात.